शब्द संग्रह MCQ Quiz - Objective Question with Answer for शब्द संग्रह - Download Free PDF
Last updated on Jul 21, 2025
Latest शब्द संग्रह MCQ Objective Questions
शब्द संग्रह Question 1:
'प्रशस्त' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Answer (Detailed Solution Below)
शब्द संग्रह Question 1 Detailed Solution
उत्तर- अप्रशस्त
विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.
प्रशस्त या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द अप्रशस्त असा होईल.
शब्द संग्रह Question 2:
'पाण्यात राहणारे प्राणी' या शब्द समूहाबद्दल एक शब्द शोधा.
Answer (Detailed Solution Below)
शब्द संग्रह Question 2 Detailed Solution
उत्तर- जलचर
शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय.
'पाण्यात राहणारे प्राणी' यासाठी जलचर हा शब्द वापरला जातो.
शब्द संग्रह Question 3:
'हालचाल' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Answer (Detailed Solution Below)
शब्द संग्रह Question 3 Detailed Solution
उत्तर- चलनवलन
समानार्थी शब्द- ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा असतो, त्या शब्दांना 'समानार्थी शब्द' असे म्हणतात.
समानार्थी शब्दांना आपण 'पर्यायवाचक शब्द' असेही म्हणतो.
उदा. कंदुक= चेंडू.
त्याचप्रमाणे 'हालचाल' या शब्दाचा समानार्थी शब्द चलनवलन हा आहे.
शब्द संग्रह Question 4:
त्यांच्या घरात आंब्यांच्या _____ चा घमघमाट सुटला होता. रिकाम्या जागी योग्य समूहवाचक शब्द ओळखा.
Answer (Detailed Solution Below)
शब्द संग्रह Question 4 Detailed Solution
उत्तर- आढी
शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय.
- घोस/घड- द्राक्षांचा
- चळत- नाण्यांची
- आढी- पिकलेल्या आंब्यांची
शब्द संग्रह Question 5:
खालील पैकी 'वात' शब्दाचा नसलेला अर्थ कोणता?
Answer (Detailed Solution Below)
शब्द संग्रह Question 5 Detailed Solution
उत्तर - कटकट हा वात या शब्दाचा अर्थ नसलेला शब्द होईल.
कटकट म्हणजे भांडण, कज्जा किंवा तंटा होय.
वारा, एक विकार आणि दिव्याची वात हे वात या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत.
Top शब्द संग्रह MCQ Objective Questions
समानार्थी शब्दाच्या जोड्या लावा :
|
'अ' गट |
|
'ब' गट |
(a) |
ढग |
(i) |
सविता |
(b) |
देव |
(ii) |
पयोधर |
(c) |
सूर्य |
(iii) |
अमर |
(d) |
चंद्र |
(iv) |
इंदू |
Answer (Detailed Solution Below)
शब्द संग्रह Question 6 Detailed Solution
Download Solution PDFउत्तर- (a) - (ii), (b) - (iii), (c) - (i), (d) - (iv)
समानार्थी शब्द-
- एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय.
- मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात.
- सम + अर्थी(समान अर्थी) अशी जेव्हा शब्दाची फोड होते तेव्हा आपल्याला समानार्थी शब्द समजायला अधिक सोपे जाते.
Important Points
शब्द | समानार्थी शब्द |
ढग | पयोधर |
देव | अमर |
सूर्य | सविता |
चंद्र | इंदू |
अमृताहूनी गोड नाम तुझे देवा.
अधोरेखित शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द कोणता ?
Answer (Detailed Solution Below)
शब्द संग्रह Question 7 Detailed Solution
Download Solution PDFउत्तर- सुधा
समानार्थी शब्द-
- एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय.
- मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात.
- सम + अर्थी(समान अर्थी) अशी जेव्हा शब्दाची फोड होते तेव्हा आपल्याला समानार्थी शब्द समजायला अधिक सोपे जाते.
अमृताहूनी गोड नाम तुझे देवा. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ सुधा असा होतो.
अमृता पियुष, संजीवनी अशीही इतर समानार्थी शब्द आहेत.
Additional Informationअन्य पर्यायांचे स्पष्टीकरण-
- पय- दूध
- क्षीर- दुध, खीर
- जीवन- आयुष्य
"निर्जर" या शब्दाचा समान अर्थाचा पर्याय निवडा.
Answer (Detailed Solution Below)
शब्द संग्रह Question 8 Detailed Solution
Download Solution PDFउत्तर - निर्जर या शब्दाचा समानार्थी शब्द ईश्वर हा होईल.
समानार्थी शब्द - एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय.
Additional Informationपाणी या शब्दाचा समानार्थी शब्द जल हा होईल.
जर म्हणजे ताप येणे होय.
तोंड या शब्दाचा समानार्थी शब्द मुख हा होईल.
"प्रखर" शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
Answer (Detailed Solution Below)
शब्द संग्रह Question 9 Detailed Solution
Download Solution PDFसाम्य | फरक |
रागीट | प्रेमळ |
सौम्य | प्रखर |
शांत | अशांत |
प्रखर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सौम्य हा आहे.
'चपला' या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा.
Answer (Detailed Solution Below)
शब्द संग्रह Question 10 Detailed Solution
Download Solution PDFसमानार्थी शब्द-
- एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय.
- मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात.
- सम + अर्थी(समान अर्थी) अशी जेव्हा शब्दाची फोड होते तेव्हा आपल्याला समानार्थी शब्द समजायला अधिक सोपे जाते.
'चपला' म्हणजे वीज, विद्युल्लता. त्यामुळे जलद, पथ आणि कसर आणि जोडे हे शब्द 'चपला' या शब्दाचे समानार्थी शब्द नाही.
अशाप्रकारे पर्याय क्र. 4 म्हणजेच यापैकी नाही हा पर्याय बरोबर आहे.
'रसिक' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
Answer (Detailed Solution Below)
शब्द संग्रह Question 11 Detailed Solution
Download Solution PDFउत्तर - रसिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अरसिक हा होईल.
विरुद्धार्थी शब्द - जे शब्द कोणत्याही शब्दाला विरुद्ध अर्थ देतात अशा शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हटले जाते.
Additional Information
- अनुकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द प्रतिकूल हा होईल.
- हौशी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उदास हा होईल.
- गुणवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अवगुणी हा होईल.
सभेत धीटपणे बोलणारा, या शब्दसमुहासाठी अचूक शब्द कोणता ?
(a) सभिष्ट
(b) वक्ता
(c) सभाधीट
(d) व्याख्याता
Answer (Detailed Solution Below)
शब्द संग्रह Question 12 Detailed Solution
Download Solution PDFउत्तर- फक्त (c) बरोबर
शब्दसमूहाबद्दल एक शब्द:
- आपण बोलताना अनेकदा शब्दांची काटकसर करत असतो. म्हणजे एखादा शब्द असा वापरतो की ज्यामधून अनेक शब्दांनी व्यक्त होणारा, प्रकटणारा, आशय सांगितला जातो.
- उदा. गाणे गाणारा, शिल्पे बनवणारा, नृत्य करणारा किंवा अगदी नकला करणारा माणूस असला की आपण सहज त्याचा उल्लेख 'कलाकार' किंवा 'कलावंत' असा करतो.
- अशाच पद्धतीने कितीतरी शब्द आपण वापरत असतो. त्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, नेमकेपणा येतो. याच प्रकाराला व्याकरणात 'शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरणे' असे म्हणतात.
सभेत धीटपणे भाषण करणारा किंवा बोलणारा- सभाधीट असतो.
अशा प्रकारे फक्त (c) बरोबर असा पर्याय योग्य आहे.
'क्रांती' या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा.
Answer (Detailed Solution Below)
शब्द संग्रह Question 13 Detailed Solution
Download Solution PDF शब्दसमूह : अनेक शब्दांनी शब्दसमूह बनतो. या शब्दसमूहातून जो अर्थ प्राप्त प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द होय.
Important Points
वरील वाक्यात क्रांती या शब्दासाठी अकस्मात घडून आलेला बदल हा योग्य शब्दसमूह आहे .
अचानक आलेले संकट | घाला |
हळू हळू घडून येणार बदल | उत्क्रांती |
अकस्मात घडून आलेला बदल | क्रांती |
पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द निवडून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
Answer (Detailed Solution Below)
शब्द संग्रह Question 14 Detailed Solution
Download Solution PDFसमानार्थी शब्द-
एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय.
मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात.
सम + अर्थी(समान अर्थी) अशी जेव्हा शब्दाची फोड होते तेव्हा आपल्याला समानार्थी शब्द समजायला अधिक सोपे जाते.
हय, अश्व आणि वारु ह्या तिन्हीही शब्दांचा अर्थ घोडा असा होतो.
केवळ श्वान ह्याचा अर्थ कुत्रा होत असल्याने हा पर्याय विसंगत आहे.
'पावक' या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता?
Answer (Detailed Solution Below)
शब्द संग्रह Question 15 Detailed Solution
Download Solution PDFसमानार्थी शब्द:
एखाद्या शब्दासाठी सारख्याच अर्थाचा असलेला दुसरा प्रतिशब्द म्हणजेच समानार्थी शब्द होय.
मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे, ज्यामुळे अनेक शब्दांना त्याच अर्थाचे किंवा मिळतेजुळते अनेक शब्द आपल्याला मराठीत सापडतात.
असे म्हणतात की प्रत्येक मैलावर भाषा बदलते म्हणून व इतरही अनेक कारणांमुळे एकाच शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला पहावयास मिळतात.
पावक या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द अनल हा होय. अग्नि, वन्ही, आग ही देखील त्याची इतर समानार्थी शब्दे आहेत.
Additional Information
- विपिन चा अर्थ वन, जंगल असा होतो.
- हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द प्रसन्न किंवा आनंदी असा होतो.
- व्योम या शब्दाचा अर्थ आकाश किंवा अंतरिक्ष असा होतो.